
सैयद अनस अली अचानक झाला गायपा बल्लारपूर शहरातील घटना
(१७) नामक मुलगा हा काल ७ मार्च ला सकाळी १० वाजताच्या सुमारास घरून निघून गेला पण काल दिवसभर घरी आला नाही . घरातील सर्वानी सगळी कडे त्याची शोधाशोध केली परंतु कुठेहि त्याचा थांगपत्ता लागला नाही.
काल पूर्ण रात्र त्याचे इस्टमित्र परिवाराने त्याचा शोध घेतला तरी सुद्धा त्याचा थांगपत्ता लागला नाही त्यामुळे आज ८ मार्च ला सकाळी ११ वाजता पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
मुलाचे वर्णन – सारपातळ बांधा, रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच असून त्याने चार दिवसांपूर्वी टक्कल केले होते. डोक्यावर काळ्या रंगाची टोपी, अंगांत पांढऱ्या रंगाचे लाल चौकोट्याच फुल टी शर्ट ,निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पाया मध्ये काळ्या रंगाची स्लीपर (चप्पल) आशा वर्णनाचा मुलगा कुठे दिसून आल्यास पोलीस स्टेशन ला कळवावे असे आवाहन बल्लारपूर पोलिसांनी केले असून पोलीस हरविलेल्या मुलाचा शोध घेत आहे.
Advertisements
More Stories
घुग्गुस वासियांच्या मनातील प्रेमाचे स्थान आमच्यासाठी महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार
घंटाचौकीजवळ पकडला दारूचा ट्रक ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार