April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

हूक्का पार्टीवर पोलिसांची धाड, चार अल्पवयीन मुलांसह १४ ते १५ अटकेत !

 

जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे अल्पवयीन मुले हे मित्रांच्या वाढदिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी किंव्हा एंजॉयमेंट करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत असतात अशातच गर्भ श्रीमंतांची मुलं असेल तर मग काय ? हवं ते एंजॉयमेंट होत असतं, असाच एक प्रकार रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील दाताला रोडवर असलेल्या गोल्डन रेस्टॉरंटमध्ये घडला असून चंद्रपूर शहरातील गर्भ श्रीमंतअसलेल्या कुटुंबातील जवळपास १४ ते १५ मुले त्यात अल्पवयीन ४ ते ५ मुले तिथे हूक्का पार्टी करीत असतांना उपपोलिस निरीक्षक कापडे यांच्या नेत्रुत्वात पोलिसांनी त्या मुलांना रंगेहाथ पकडले, सोबत हूक्का संदर्भात वस्तू व वोडका दारूचा बंपर जब्त करून त्यांना अटक करून रामनगर पोलिस स्टेशन मधे आणण्यात आले.

दाताला रोड वरील गोल्डन
नेहमीच गर्भश्रीमंतांची मुले मुली ही एंजॉयमेंट करण्यासाठी इथे येत असतात, मात्र रेस्टॉरंटच्या नावाखाली इथे हूक्का पार्लर चालविल्या जात असल्याची चर्चा असून आज झालेल्या कारवाई मधे दोन ट्रान्सपोर्टर दिग्गजांची मुले व काही व्यापाऱ्यांची मुले सामील असल्याचे पोलिस सूत्रांकडून कळते.  या आहे .पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवन्त्त नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हाके करीत आहे.

Advertisements
error: Content is protected !!