April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूरामधे अन्यायामुळे सरकारला दिली प्रतिकात्मक फाशी..

 

चंद्रपूरातील वैद्यकिय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या 400 हुन अधिक कंत्राटी कामगारांना चार महीण्यापासून वेतन मिळाले नाही.त्यामुळे वेतन त्वरित देण्याची मागणी करित कामगारांचे पंधरा दिवसापासून साखळी उपोषण सूरु आहे. मात्र अद्यापही त्यांचा उपोषणाची दखल घेत नसल्याने . आज सरकारचा प्रतिकात्मक पुतड्याला भर चौकात जन विकास सेनेचा पदाधिकार्यांनी फासावर लटकविले.

कंत्राटी कामगार कायद्याची सरसकट पायमल्ली दस्तूरखुद शाशन विभागात सूरु आहे. राज्यातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न मोठे आहेत मात्र त्याकडे शाशनाचे जानिवपुर्वक दूर्लक्ष सूरु आहे.चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयातील ४०० पेक्षा अधिक कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाले नाही. मागिल पंधरा दिवसापासून कामगारांचे साखळी उपोषण सूरु आहे. मात्र त्यांचा उपोषणाची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. त्यामुळे जन विकास सेनेने सरकारचा आणि घरभाडे,कंत्राटी कामगार कायदा,किमान वेतन कायद्याचा प्रतिकात्मक पुतड्याला चौकात फासावर लटकवीले. जन विकास सेनेचे पप्पु देशमुख यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.

Advertisements
error: Content is protected !!