April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

धारीवाल कंपनीमधे जनक राणे नावाच्या कामगाराचा आकस्मिक म्रुत्यु , कामगाराची लाश केली गायब?

 

कंपनी व्यवस्थापन करताहेत कामगाराच्या नातेवाईकांना मोबदला देण्यास टाळाटाळ, कंपनी गेट जवळ राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली कंपनीकडून मोबदला देण्याची  मागणी

चंद्रपूर तालुक्यातील टाडाळी येथील धारीवाल या विज निर्मिती कंपनी मधे रात्र पाळीत असलेल्या जनक राणे या कामगारांचा म्रुत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली होती, धारीवाल कंपनीच्या गोडाऊन चे काम सुरू असतांना रात्र पाळीत काम करतांना रात्रीला त्याचा म्रुत्यु झाल्याचे बोलल्या जात असले तरी कंपनी व्यवस्थापण हे मानायला तयार नाही परंतु कामगारांच्या कामगाराला जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी टाडाळी येथे किरायाने राहत होता काली कन्स्ट्रक्शन कंपनीचे कणकम यांचेकडे कॉंक्रीट प्लांट वर सुपरवायजर जनक राणे यांची त्या प्लांट मधे ड्युटी होती हे त्यांच्या ऐकून मोबाईल कॉल्स डिटेल्स वरून शीद्ध होते त्यामुळे त्याचे वडील लक्ष्मण राणे यांनी म्हटले आहे की कंपनीने माझ्या मुलाचा जीव घेतला आहे त्यामुळे कंपनीने मोबदला द्यायला हवा तरच आम्ही अंतीमसंस्कार करेन

Advertisements
error: Content is protected !!