April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

मेडिकल कॉलेज कामगारांना वेतन मिळण्याकरिता. वेतन निधी उपलब्ध करून देण्यात यावा. पालकमंत्री.ना वडेट्टीवार. यांना काँग्रेस असंघटित कामगार संघटना तर्फे. निवेदन सादर चंद्रपूर

6 महिन्यापासून चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालय.मधील 450 सफाई व इतर कामगारांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यासहित त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असून अशा अनेक कामगारांनी काँग्रेसकडे निवेदन सादर केलेले आहे व काही कामगार काँग्रेस कामगार संघटनेचे असून. या सर्व कामगारांना तातडीने वेतन मिळण्याकरिता राज्याचे बहुजन विकास मदत कार्य पुनर्वसन खार जमीन विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर. यांना जिल्हा.काँग्रेस असंघटित कामगार संघटनेच्यावतीने निवेदन सादर करून मागणी करण्यात आली यावेळी मा पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी कामगारांना वेतन मिळण्याकरिता वेतन निधी उपलब्ध करून देण्याकरिता मुंबई येथे तातडीने बैठक बोलावून निधी उपलब्ध करून देण्याचे कारवाई लवकर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मंत्रीमहोदयांनी. दिले असून लवकरच मेडिकल कॉलेज येथील कामगारांना वेतन मिळणार. यावेळी उपस्थित निवेदन देताना. प्रकाश भाऊ देवतळे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव. छोटूभाई शेख. सार्वजनिक बांधकाम सभापती वरोरा तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस असंघटित कामगार संघटना मेहबूब भाई माणिक शेंडे सचिन ढवस फारुख भाई यावेळी उपस्थित होते

Advertisements
error: Content is protected !!